25 Oct 2020 • Episode 17 : प्राजक्ता धुळ्यात घेते एअर क्राफ्ट उडवण्याचा अनुभव - मस्त महाराष्ट्र
प्राजक्ता जळगाव पोलीस अधिकारी संघपाल तायडे यांचे मनोगत जाणून घेते. ती धुळ्यातील 'बॉम्बे फ्लाईंग क्लब'ला भेट देत एअर क्राफ्ट उडवण्याचा अनुभव घेते. नंतर, प्राजक्ता महाराष्ट्र सफरीच्या आठवणींना उजाळा देते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात मस्त महाराष्ट्र कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About मस्त महाराष्ट्र Show:
Release Date | 25 Oct 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|