19 Jul 2024 • Episode 1740 : आयुष्यभर परमार्थाचा अभ्यास करावा!
ह.भ.प. तुकाराम महाराज प्रपंच व परमार्थ यातील फरक सांगतात. हरिकथा व नामस्मरण करण्यात खरे समाधान आहे हे सांगताना ते विविध उदाहरणे देतात. आयुष्यभर परमार्थाचा अभ्यास करण्याचे ते सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 19 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|