04 Jul 2020 • Episode 24 : पुण्यातील सैंदाणे कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा - होम मिनिस्टर
ऑडिओ भाषा :
शैली :
पुण्याच्या स्वाती व विनायक सैंदाणे यांचे आदेश बांदेकर आभासी स्वागत करतात. सैंदाणे दाम्पत्याकडून बांदेकर त्यांच्या टाळेबंदीतील दिनक्रमाविषयी जाणून घेतात. स्वाती व विनायक यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करतात. पुढे, दोघेही कुटुंबीयांची माफी मागून त्यांचे आभार मानतात.
Details About होम मिनिस्टर घरच्याघरी Show:
Release Date | 4 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|