27 Nov 2020 • Episode 77 : अजितकुमार देतो डिंपलला एक काम - देवमाणूस
नाम्या संजूला दवाखान्यात घेऊन येतो व अजितकुमार त्याच्याकडे जमिनीविषयीची चौकशी करतो. अजितकुमार विठ्ठलसोबत गप्पा मारत असतानाच तिथे आलेली मंजुळा त्याला घेऊन जाते. मंजुळाबाबतचे एक काम अजितकुमार डिंपलला देतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 27 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|