09 Dec 2025 • Episode 168 : साकेतचा शोध घेण्याचे आर्या सांगते जामकरला
लाली गोपाळला शामलच्या अपघाताबद्दल प्रश्न विचारते. साकेतशी संपर्क होत नसल्याने आर्या चिंतित होते व जामकरला त्याचा शोध घ्यायला सांगते. जामकरच्या हाती शामलच्या मृत्यूबद्दल पुरावा लागल्याचे गोपाळला कळते.
Details About देवमाणूस मधला अध्याय Show:
| Release Date | 9 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
