30 Nov 2022 • Episode 66 : सारंग मुक्ताकडे पोहोचवतो मोबाईल
वैजयंतीशी बोलणे व्हावे म्हणून सारंग तिला सतत फोन करतो. तो फोन रेणुका उचलते व त्याला सुनावते. सारंग एक युक्ती लढवून पप्याच्या मदतीने मुक्ताला मोबाईल देतो. पुढे, सारंग-मुक्ता मोबाईलवर एकमेकांशी बोलतात.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 30 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|