11 Apr 2022 • Episode 40 : ऑपरेशन रोमिओ'च्या कलाकारांची उपस्थिती
ऑपरेशन रोमिओ' सिनेमाच्या व '३८ कृष्ण व्हिला' नाटकाच्या टीमचे स्वागत निलेश करतो. 'बघेल तो हिम्मतवाला' या सिनेमाच्या पूर्वाधानंतर, शरद केळकर त्यांच्या सिनेमाविषयी सांगतात. नाना एक योजना अमलात आणतो.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 11 Apr 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|