18 Jan 2024 • Episode 102 : दत्ताचे पालखी गीत व इतर अभंगांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
मंगेश बोरगावकर दत्ताच्या पालखीचे गीत व संत जनाबाईंचा एक अभंग सादर करतात. 'कोटी कोटी रुपे तुझी', 'तुमची कृपा मजवरी ठेवा' हे अभंग व गीतरामायणातील एका गीताचे भावपूर्ण सादरीकरण होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 18 Jan 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
