17 Feb 2025 • Episode 822 : दीपा तयार होते राजाचे काम करण्यास
अप्पीच्या कपड्यांमध्ये स्वतःला पाहून दीपा खूश होते. सर्वजण मिळून पुजा करतात. राजाने धमकावताच त्याने सांगितलेले काम करण्यास दीपा तयार होते. अप्पीला तपासायला डॉक्टर घरी येत असल्याने अर्जुन चिंतीत होतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 17 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|