25 Feb 2025 • Episode 8 : मायाने अंबिकाची साडी नेसल्याने सर्व संतप्त
ऑडिओ भाषा :
शैली :
नर्मदा व रामपुरेंच्या घरातील मदतनीस, मदन यांना अंबिकाच्या शक्तीमुळे थंड पण्याचे गरम चटके बसतात. मंदिरात उमटलेली कूर्म पावले पाहून गावात सर्व चकित होतात. मायाने अंबिकाची साडी नेसल्याने सर्व चिडतात.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 25 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|