15 Oct 2016 • Episode 12 : अंजली ठरवते राणापासून दूर राहायचे - तुझ्यात जीव रंगला
न्याहरी केल्यावर अंजली व तिचे विद्यार्थी शेतातून निघतात. राणा प्रेमात असल्याचे बरकत त्याला सांगतो. घरी येताच अंजली तिच्या आईला राणाच्या शेतात गेल्याचे सांगते. मात्र तेव्हाच तिची आई राणाने भेट दिलेल्या उसाच्या बदल्यात पैसे मागण्यासाठी घरी गुंड पाठवल्याचे सांगते. त्यामुळे अंजली राणापासून दूर राहायचे ठरवते व ती आणि तिचे बाबा कर्ज काढून राणाचे पैसे चुकवायचे ठरवतात. पुढे, राणाचे तालमीत लक्ष लागत नाही.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 15 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|