15 Apr 2025 • Episode 188 : भैरवी देते सावलीला दोन शिक्षा
ऑडिओ भाषा :
शैली :
सारंगला थेट उत्तर देणे टाळत सावली त्याच्यापासून तिच्या गायनाचे सत्य लपवते. भैरवी तिच्या परवानगीशिवाय गाण्याची शिक्षा म्हणून सावलीला सारंगशी अबोल धरण्यास सांगते व तिच्या हातावर जळता निखारा ठेवते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 15 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|