29 Sep 2022 • Episode 16 : शेखर करतो नेत्राला एक विनंती
गुरुजी शेखरला नेत्राला शोधून काढण्यास सांगतात. अद्वैतला जीवे मारण्याचा डाव रुपाली बंटीला रद्द करण्यास सांगते व ती त्याला भेटायला निघते. दरम्यान, शेखर नेत्राला त्याच्या घरी येऊन राहण्याची विनंती करतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 29 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|