22 Feb 2025 • Episode 359 : आदित्यला सापडतो कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉम्ब
अनुष्का व दिशाने दिलेला इशारा आठवून चिंतीत पारु मंचावर चढते व आदित्यल सावध करते. पारु चतुराईने अनुष्काला मंचवार बोलावून घेते. पुढे, बॉम्ब सापडताच आदित्य तो घेऊन कार्यक्रमापासून दूर घेऊन जातो.
Details About पारु Show:
| Release Date | 22 Feb 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
