17 Sep 2021 • Episode 17 : दीपूच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे
देशपांडेंच्या घरी जेवायला आलेली स्नेहलता त्यांना पैशांवरून हिणवते. दरम्यान, दीपूच्या पैशांच्या बॅगेत पैशांऐवजी लोकरीचे धागे पाहून स्नेहलता निराश होते. लग्नखर्चामुळे चिंतीत मनोहरला नयन धीर देतो.
Details About मन उडु उडु झालं Show:
Release Date | 17 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|