16 Feb 2023 • Episode 35 : मुद्रण कायद्यावरून विद्यार्थ्यांचा संताप
फडके एका सावकाराच्या घरात दरोडा घालतात. पुढे, ब्रिटिशांच्या नव्या ‘मुद्रण कायद्या'वरून सर्व विद्यार्थी संतापतात. दरम्यान, सत्यभामा टिळकांविषयीची एक चिंता गोविंदराव-गोपिकाकडे व्यक्त करते.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 16 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|