03 Dec 2022 • Episode 24 : चिन्मयी घेते वीणाकडून एक वचन
प्रभासला फोन करण्याचा प्रयत्न वीणा करते. प्रभासने वीणाला फोन करताच तो उर्मी उचलते व त्याचे फोनवरील बोलणे ऐकून संतापते. रजनीच्या बोलण्याने वीणा गोंधळते. नंतर, चिन्मयी वीणाकडून एक वचन घेते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 3 Dec 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
