08 Dec 2022 • Episode 16 : वडील व मुलाच्या नात्यावरील नाट्य
फतवा' या चित्रपटाच्या टीमचे वैदेही स्वागत करते. वरिष्ठांशी खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर तसेच एका व्यक्तीच्या विस्मृतीवरील नाट्य सादर होते. पुढे, वडील-मुलाच्या नात्यावरील प्रहसनातून कलाकार एक संदेश देतात.
Details About फू बाई फू Show:
| Release Date | 8 Dec 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
