23 Sep 2024 • Episode 351 : नामदेवांच्या व तुकोबांच्या अभंगांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
संत नामदेवांचा 'देवा तुझा माझा का रे वैराकार' व तुकोबांचा 'जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन' हा अभंग सादर होतो. भाग्यश्री खानोदे 'चिन्मया सकल हृदया' व मंगेश बोरगावकर 'वाळवंटी डोले पीक' हे गीत गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 23 Sep 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
