25 Sep 2024 • Episode 353 : मित्रत्वाची महती सांगणाऱ्या रचनेचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
पं. रघुनाथ खंडाळकर व शुभम खंडाळकर संत कबीरांची एक रचना गातात. 'येई गा तू मायबापा, पंढरीच्या राया' या अभंगानंतर, गुरूंचे माहात्म्य सांगणारे गीत सादर होते व मित्रत्वाची महती सांगणारा अभंग गायला जातो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 25 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|