11 Sep 2022 • Episode 19 : अर्जुन मागतो सरकारकडे पैसे
अप्पीला शिकवणीची गरज असल्याचे सुरेशला जाणवते. पुढे, अप्पीला मदत करण्याच्या विचाराने अर्जुन सरकारकडे पैसे मागतो. रुपालीच्या गोड बातमीमुळे सर्वजण आनंदतात. पुढे, चाचा अप्पीसाठी सुरेशला पैशांची मदत करतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 11 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|