24 Oct 2019 • Episode 24 : परीक्षकांकडून स्पर्धकांना दिवाळी भेट - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या या भागात, जगदीश, राधिका, दर्शन-दुर्वांकुर यांना परीक्षकांकडून गोल्डन ब्लास्ट मिळतो. प्रसाद ओक यांनी सांगितलेल्या आठवणी ऐकून सगळे खळखळून हसतात. पुढे, प्रसाद आणि वैभवमध्ये लाडू वळण्याची स्पर्धा लागते. शेवटी, परीक्षकांनी दिलेली दिवाळी भेट सर्वांनाच खूश करते.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 24 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|