14 Feb 2023 • Episode 2 : बयो विचारते राधाक्काला एक प्रश्न
त्र्यंबक साने रागाने निघून गेल्याने बापू बयोला एक शिक्षा देतात. बयो लाडीगोडी लावत राधाक्काचा राग घालवते. सगुणा ही गाय व तिचे वासरू, मोरीसाठी अस्वस्थ झालेली बयो राधाक्काला एक प्रश्न विचारते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 14 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|