ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
तुला पाहते रे - एपिसोड 65 - ऑक्टोबर 25, 2018

25 Oct 2018 • Episode 65 : तुला पाहते रे - एपिसोड 65 - ऑक्टोबर 25, 2018

तुला पाहते रे
U
20m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

विक्रांत आणि ईशा जवळच्या हॉटेलमध्ये जातात तेव्हा त्यांना कळते की मुंबई जायला सकाळशिवाय बस नाही. तेव्हा ते दोघेही हॉटेलमध्ये रात्र घालवण्याचा निर्णय घेतात. नंतर, झेंडे ईशाच्या घरी जाऊन ईशा आणि विक्रांतची चौकशी करतात, तेव्हा ईशाचे आई वडील अधिक चिंताग्रस्त होतात. दरम्यान, ईशा पुन्हा विक्रांतने आपल्या भावना व्यक्त कराव्या यासाठी प्रयत्न करते परंतु, तिचे सारे प्रयत्न अपयशी ठरतात. नंतर, अवघडलेला विक्रांत ईशाला बेडवर झोपायला सांगतो आणि स्वतः रात्रभर फक्त तिला न्याहाळत राहतो.

Details About तुला पाहते रे Show:

Release Date
25 Oct 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prathamesh Deshpande
  • Gayatri Datar
  • Leena Palekar
  • Shilpa Tulaskar
  • Ashok Sawant
Director
  • Girish Mohite
TV Shows By Language
Hindi TV Shows