08 Jul 2019 • Episode 287 : जालिंदरचा विक्रांतला शोधून आणण्याचा जयदीपला शब्द – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, जालिंदर विक्रांतला शोधून आणण्याचा जयदीपला शब्द देतो. झेंडेला ईशा व जयदीप जालिंदरला भेटल्याची खबर मिळते. पुढे, झेंडे काही तर्क बांधून पुन्हा एकदा ईशाच राजनंदिनी असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 8 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|