27 May 2019 • Episode 251 : ईशाच्या प्रकरणात मानसोपचारतज्ञही अवाक – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, माने ईशाच्या कथनात तथ्य असल्याचे निमकरांकडे कबूल करतात. मानसोपचारतज्ञही ईशाच्या प्रकरणी थक्क होते. जयदीप व सोनिया ईशाच्या वर्तनाबाबत चिंता करत असतात. ईशा सर्जेरावकडे सुमीतची विचारपूस करते तेव्हा ते भांबावून गेल्याने ईशा विचारात पडते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 27 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|