06 Jul 2019 • Episode 286 : विक्रांतचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ईशा व जयदीप घेणार जालिंदरची मदत – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, झेंडे विक्रांतसमोर ईशाचे खरे रूप आणण्यासाठी जालिंदरला पकडण्याचे ठरवतो. दुसरीकडे, झेंडेने विक्रांतला कुठे लपवले आहे हे शोधण्यासाठी ईशा व जयदीप जालिंदरची मदत घेण्याचे ठरवतात. पुढे, झेंडे विक्रांतसमोर आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 6 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|