18 Sep 2018 • Episode 626 : तुझ्यात जीव रंगला - एपिसोड 626 - सप्टेंबर 18, 2018
तुझ्यात जीव रंगला ही मराठी मालिका आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला झी मराठी अवॉर्ड्स २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा मान मिळाला आहे. कोल्हापूरचा रांगडा गडी राणा आणि गावातल्या शाळेतली शिक्षिका अंजली यांची प्रेमकहाणी या मालिकेत दाखवली आहे. शहरातील सुशिक्षित पाठक बाई आणि गावच्या मातीतला मर्द राणा यांचे विचार आणि पार्शवभूमी वेगळी असून देखील त्यांच्यातील प्रेम हे बघण्यासारखं आहे
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 18 Sep 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|