02 Sep 2022 • Episode 17 : सर्वजण करतात गणपतीची आरती
श्रेयसला बन्सलने जमिन खरेदीसाठी होकार दिल्याचे जाणून तो व अश्विनी आनंदतात. पुढे, सर्वजण गणपती घरी आणतात. घरी आलेल्या विद्युतसोबत जाण्यास श्रेयस संजूला परवानगी देतो. पुढे, सर्वजण गणपतीची आरती करतात.
Details About तू चाल पुढं Show:
Release Date | 2 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|