27 Jan 2020 • Episode 743 : चिंतीत राजकुवरबाई घेतात शंभूराजेंची भेट - स्वराज्यरक्षक संभाजी
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या या भागात, राजकुवरबाईंना एक पत्र लिहून गणोजी घरातून निघतात. शंभूराजेंना कैद करायला निघालेला मुकर्रब खान औरंगजेबचा निरोप घ्यायला जातो. पुढे, चिंतीत राजकुवरबाई शंभूराजेंना भेटायला थेट रायगडावर जातात. त्यांच्याकडून सर्व वृतांत ऐकताच शंभूराजे खंडोजींवर एक काम सोपवतात.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
Release Date | 27 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|