11 May 2024 • Episode 542 : भालबांनी दिलेल्या पोथीचे नेत्रा करते वाचन
भालबा एक पोथी नेत्राला देतात. रुपालीच्या भीतीने नेत्रा भालबांना तातडीने निघून जाण्यास सांगते. पुढे, नेत्रा-अद्वैत व इंद्राणी पोथी वाचून त्याचा अर्थ लावतात तर, रुपाली तिच्या गुलामांना विविध सूचना देते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 11 May 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
