ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
फुलपाखरू - एपिसोड 327 - मे 28, 2018

28 May 2018 • Episode 327 : फुलपाखरू - एपिसोड 327 - मे 28, 2018

फुलपाखरु
U
21m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

प्रेमाचे प्रतीक म्हणून समीर तानयाला गिफ्ट देतो. इकडे ऑफिसमध्ये, कामाचे तास उलटून गेल्यानंतरही शीतल मानसला ऑफिसात थांबवून घेतो. नेमकी त्याचवेळी वैदेही मानसला फोन करत असते पण मानस फोन उचलत नसल्याचे पाहून वैदेही काळजीत पडते. इकडे, प्रतिभा आणखी दोन दिवस घरी येणार नसल्याचे कुसुम सर्वांना सांगते तेव्हा वैदेही घरातल्या सर्वांसाठी जेवण बनवते. वैदेहीने बनवलेले जेवण खाऊन मानसचे वडील आपला अभिप्राय कळवण्यासाठी रावसाहेबांना फोन करतात. नंतर बॅंडच्या सरावासाठी न आल्याबद्दल समीर मानसला खूप बोलतो.

Details About फुलपाखरु Show:

Release Date
28 May 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hruta Durgule
  • Yashoman Apte
Director
  • Pritam Wadkar
TV Shows By Language
Hindi TV Shows