08 Dec 2022 • Episode 111 : आनंदी मांडते एक मत ठामपणे
राघव वर्षाला तिच्या घरी सोडायला निघताच ती व आनंदी चिंतीत होतात. वर्षाचे घर पाहून राघव तिला एक सल्ला देतो. वर्षाच्या वागण्याबाबतचा दोष राघव सुलक्षणाला देतो. तेव्हाच आनंदी तिचे एक मत ठामपणे मांडते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 8 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|