09 Dec 2019 • Episode 1 : साधना सरगम यांच्याशी सांगीतिक गप्पा - मेहफिल
मेहफिलच्या या भागात, निवेदक क्रांती रेडकर कार्यक्रमाचे म्युजिक मास्टर अविनाश चंद्रचूड व वाद्यवृंदाचे स्वागत करते. त्यानंतर खास पाहुण्या साधना सरगम यांचे स्वागत करत गप्पांमधून त्यांचा संगीत प्रवास जाणून घेते. पुढे, सावनी, अभिजीत व इतर गायकांसोबतच साधनाजींच्या सुरेल गायकीचा सर्व मनमुराद आस्वाद घेतात.
Details About महफिल Show:
Release Date | 9 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|