08 Sep 2021 • Episode 9 : इंद्रा मारतो दिपूला एक टोमणा
शलाकाच्या लग्नासाठी दागिने गहाण ठेवणार असल्याचे दीपूची आई मनोहरला सांगते. दीपूचे कानातले न सापडल्याने सर्वजण चिंतीत होतात. दीपूने इंद्राला स्वतःसाठी चहा करायला सांगताच तो तिला एक टोमणा मारतो.
Details About मन उडु उडु झालं Show:
Release Date | 8 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|