दीपूच्या पद्धतीने काम करणार इंद्रा

31 Aug 2021 • Episode 2 : दीपूच्या पद्धतीने काम करणार इंद्रा

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

दीपूने वसुलीचे पैसे घरी आणल्याने मनोहरसह सर्वच घाबरतात. इंद्राला त्याची आई एका मुलीचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते. दीपूने वसुलीचे काम तिच्या पद्धतीने करण्याचे सांगताच इंद्र त्यासाठी होकार देतो.

Details About मन उडु उडु झालं Show:

Release Date
31 Aug 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Raut
  • Hruta Durgule
Director
  • Mandar Devasthali