01 Feb 2023 • Episode 1282 : मोक्ष मिळविण्यासाठी विकाररहित ज्ञान हवे!
जया एकादशीची माहिती अश्विनी सांगते. ह.भ.प. दयानंद महाराज मोक्ष मिळविण्यासाठी विकाररहित ज्ञान हवे हे उदाहरणे देत समजावतात. ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला काम-क्रोधाचा स्पर्श होत नसल्याचे ते सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 1 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|