28 Jan 2023 • Episode 25 : टिळक व आगरकर यांच्यात रंगतो वाद
बाळच्या मनस्थितीविषयी सत्यभामा गोपिकाला सांगते. वादविवाद स्पर्धेविषयी बोलताना छत्रे सर बाळला गोपाळ आगरकरविषयी सांगतात. बाळ टिळक व गोपाळ आगरकरमध्ये शस्त्र व शास्त्र यावरून स्पर्धेत वादाला सुरुवात होते.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 28 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|