अजितकुमारला सापडेल का रेश्माचा मृतदेह? - देवमाणूस

27 Oct 2020 • Episode 50 : अजितकुमारला सापडेल का रेश्माचा मृतदेह? - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

दवाखान्यात पोलिसांना आलेले पाहून डिंपल घाबरते. नंतर, डिंपलने रेश्माचा मृतदेह कुठे लपवला असेल याचा विचार करत असतानाच अजितकुमारला कट्ट्यावर बसलेला विठ्ठल दिसतो व तो विठ्ठलला त्याविषयी विचारतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
27 Oct 2020
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant