09 Oct 2020 • Episode 35 : अजितकुमार नकळत सुचवतो रेश्माला एक युक्ती! - देवमाणूस
रेश्मा अजितकुमारला फोन करून तिची भीती सांगते. बजा व विजय रेश्मावर लपून पाळत ठेवतात. विजयला सर्व सत्य सांगण्याविषयी रेश्माने सांगताच अजितकुमार घाबरतो व यातून सुटण्यासाठी तिला नकळत एक युक्ती सुचवतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 9 Oct 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
