अजितकुमारला करतो पुन्हा मंजुळाशी बोलण्याचा प्रयत्न - देवमाणूस

27 Jan 2021 • Episode 130 : अजितकुमारला करतो पुन्हा मंजुळाशी बोलण्याचा प्रयत्न - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

अजितकुमारमुळे दुखावलेली मंजुळा रडत घरी येते. डिंपल अजितकुमारला पैज हरल्यावरून डिवचताच तो तिच्यावर चिडतो व तो अद्याप हरला नसल्याचे तिला सांगतो. पुढे, तो मंजुळाच्या घरी जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
27 Jan 2021
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant