12 Nov 2020 • Episode 64 : अजितकुमारचे खरे रूप येते अपर्णासमोर - देवमाणूस
अपर्णाने दागिने परत मागताच अजितकुमार ते देण्यास नकार देतो. त्याचे खरे रूप तिच्यासमोर येते व त्याने दाखवलेला व्हिडिओ पाहून तिला धक्का बसतो. लाडवांचा डबा घेऊन अपर्णाकडे गेलेली डिंपल समोरील दृश्य पाहून हादरते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 12 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|