14 Jan 2021 • Episode 118 : अजितकुमार करून घेणार आजीविषयीची एक खात्री - देवमाणूस
आजी तिला पुरावा शोधायला जायचे असल्याचे मंगल व डिंपलला सांगते. आजीने दिलेल्या धमकीमुळे अजितकुमार तिच्याविषयीची एक खात्री करून घेण्याचे ठरवतो. संजू गायब झाल्याचे मंजुळा अजितकुमारला सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 14 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|