15 Dec 2025 • Episode 173 : लाली जाते बेशुद्ध गोपाळला भेटायला
जामकर पोलिसांना देशमुखांच्या घराबाहेर पहारा देण्यास सांगतो. रात्री पोलिसांपासून लपून लाली बेशुद्ध गोपाळकडे जाते. दरम्यान, जामकर देशमुखांच्या घरी आल्यावर लाली गायब असल्याचे रंजना त्याला सांगते.
Details About देवमाणूस मधला अध्याय Show:
| Release Date | 15 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
