अनंत व शर्वरी परततात चंद्रविलासमध्ये

08 Apr 2023 • Episode 12 : अनंत व शर्वरी परततात चंद्रविलासमध्ये

नानांसमोर नरहरी एक भाकीत करतो. इस्पितळातून मदत न मिळाल्याने अनंत विभावरीला फोन करतो. वाड्यात आल्यावर शर्वरीला अचानक बरे वाटू लागल्याने अनंत-विभावरी चकित होतात तर, नरहरी त्यांच्या येण्याने खूश होतो.

Details About चंद्रविलास Show:

Release Date
8 Apr 2023
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaibhav Mangale
  • Sagar Deshmukh
  • Abha Bodas
Director
  • Amol Pathare