08 Jan 2024 • Episode 92 : नामाचा गोडवा सांगणारी रचना होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारा संत जनाबाईंचा अभंग रागेश्री वैरागकर-कुलकर्णी गातात. संत नामदेवांचा अभंग व संत जनार्दन यांची गवळण सादर होते. भगवंत नामाचा गोडवा सांगणारी रचना संजय गिते सादर करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 8 Jan 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
