03 Jun 2024 • Episode 239 : मनाला संदेश देणाऱ्या रचनेचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
मनाला संदेश देणाऱ्या रचनेनंतर 'जाणीव नेणीव भगवंती नाही' या अभंगाचे गायन होते. संत एकनाथांचा 'देवा माझे मन लागो तुझे पायी' हा अभंग व संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा उपदेश करणारी रचना सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 3 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|