03 Sep 2022 • Episode 12 : परीक्षेच्या उजळणीवरून अप्पी होते चिंतीत
दीपकचा मोबाईल आपल्याकडे असल्याचे दाखवत अर्जुन प्रतापरावकडे एक मागणी करतो. फोन हरवल्याने दीपक चिंतीत होतो. परीक्षेला जाण्याआधी उजळणीवरून चिंतीत असलेल्या अप्पीचा ताण सुरेश एक युक्ती सांगत हलका करतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 3 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|