18 Jan 2020 • Episode 156 : उत्साहात पार पडतो आसावरीचा हळदी व मेहेंदी कार्यक्रम - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, शुभ्रा आसावरीला हळद लावणार इतक्यात सुलभाकाकू तिथे येतात. सर्वजण आनंदाने आसावरीला हळद लावत असतानाच आजोबा सोहमलाही हळद लावायला सांगतात. पुढे, आसावरीच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात सगळे गात-नाचत मजा करतात. पुढे, अभिजीत लपून-छपून आसावारीला तिच्या घरी भेटायला जातो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 18 Jan 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
