28 Aug 2019 • Episode 7 : युवा सिंगर एक नंबर - ऑगस्ट 28, 2019
युवा सिंगर एक नंबर हा एक अनोख्या संकल्पनेचा नवीन मराठी गायन रिऍलिटी शो आहे. ज्यामुळे होतकरु तरुणांना त्यांची कला सादर करण्यासाठी योग्य मंच मिळेल. यास्पर्धेसाठी केवळ प्रतिभेची साथ नसून त्यासाठी स्पर्धकांना स्वतःच्या नशीबाची साथ असणे आवश्यक आहे. या शो चे परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे असूनसूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहेत. अशा मजेदार आणि सुरेल संगीतमय प्रवासासाठी तैयार राहा.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 28 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|